शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

 प्राप्तिकर विभागाच्या धाडीत ६२ कोटी रुपयांची रोख जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 03:28 IST

Income Tax raid News : दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांतील ४२ ठिकाणी सोमवारी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यात ही रक्कम सापडली आहे. या धाडींत ५०० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट आढळून आले आहे.

नवी दिल्ली : बनावट बिलांच्या माध्यमातून कर चुकवेगिरी करणाऱ्या हवाला अथवा एन्ट्री ऑपरेटरांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने देशातील अनेक शहरांत धाडी टाकल्या असून, ६२ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, हा सर्व पैसा बेहिशेबी असून, अनेक ठिकाणांहून तो जप्त करण्यात आला आहे. संजय जैन हा त्यातील एक आरोपी आहे. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांतील ४२ ठिकाणी सोमवारी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यात ही रक्कम सापडली आहे. या धाडींत ५०० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट आढळून आले आहे. सूत्रांनी सांगितले की, ही सर्व रक्कम २ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये आहे. लाकडी कपाटे आणि फर्निचरमध्ये ही रक्कम दडवून ठेवण्यात आली होती. देशात प्रचंड मोठे एन्ट्री ऑपरेशन (हवालासारखे रॅकेट) राबविले जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्तिकर विभागास मिळाली होती. बनावट बिलांच्या माध्यमातून मोठी रोख रक्कम निर्माण केली जात असल्याचे कळाले होते. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. त्याआधी मंगळवारी प्राप्तिकर विभागाने एक निवेदन जारी करून कारवाईत २.३७ कोटी रुपयांची रोख रक्कम, २.८९ कोटी रुपयांचे दागिने आणि १७ बँक पासबुक जप्त करण्यात आल्याची माहिती दिली.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCrime Newsगुन्हेगारी