शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कार धावता-धावताच ६० टक्के वीज तयार करेल, पेट्रोल आयातीचा खर्च वाचणार : गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 07:05 IST

एका खासगी वाहन कंपनीच्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन कारच्या लाँचच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

नवी दिल्ली : ग्रामीण भारताला शक्तिशाली आणि भारताला आत्मनिर्भर बनविण्याची सर्वांत मोठी क्षमता जैवइंधनात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. एका खासगी वाहन कंपनीच्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन कारच्या लाँचच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

१६ लाख कोटींच्या पेट्रोल-डिझेलची आयात करणाऱ्या भारतात सीएनजी, एलएनजी, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल आणि हायड्रोजन अशा पर्यायी इंधनांचा  वापर करूनही पेट्रोल आणि डिझेलची आवश्यकता भासणारच आहे; पण ही कार चालता चालता ६० टक्के वीज तयार करते आणि ४० टक्के इथेनॉलचा वापर करते.

अशा वाहनांमुळे देशाचा इंधनावरील आयात खर्च वाचेल आणि इथेनॉलची अर्थव्यवस्था पेट्रोलची गरज कमी करेल, शेतकऱ्यांचा लाभ होईल. त्याचवेळी ग्राहकांचा फायदा होऊन वायू प्रदूषण घटेल. शंभर टक्के इथेनॉल दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि बसेसमध्ये वापरले जाईल, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी