शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
4
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
5
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
6
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
7
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
8
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
9
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
10
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
11
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
12
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
13
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
14
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
15
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
16
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
17
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
18
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
19
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
20
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी

कुटुंबावर शोककळा! नांदेडच्या 19 वर्षीय तरुणाचा तेलंगाणात डान्स करताना मृत्यू, Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 17:46 IST

नांदेडच्या किनवटमधील तरुण नातेवाईकाच्या लग्नासाठी तेलंगाणता गेला होता.

Cardiac Arrest : गेल्याही महिन्यांपासून जिममध्ये व्यायाम करताना, डान्स करताना, जेवण करताना किंवा दैनंदिन कामे करताना अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशाच एका घटनेत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाचा तेलंगणातमृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. नातेवाइकाच्या लग्नाला गेलेला तरुण डीजेवर नाचत होता. यादरम्यान, तो अचानक तोंडावर पडला आणि पुन्हा उठलाच नाही. नातेवाइकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणाच्या अंगात काहीच हालचाल होत नव्हती. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

व्हिडिओ पहा...

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असलेले मुत्तन्ना जामगेवाड हे तेलंगणातील पारडी गावात आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला आला होता. शनिवारी रात्री उशिरा मुत्तन्ना लग्नात तेलगू चित्रपटाच्या गाण्यावर नाचत होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे. नाचत असताना तो अचानक थांबला आणि तोंडावर पडला. 

सगळ्यांना वाटले की, तो डान्स मूव्ह करत आहे, पण काही वेळानंतरही तो उठला नाही. काही सेकंदानंतर एक व्यक्ती त्याच्याजवळ गेला आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला.. बेशुद्ध झालेल्या मुत्तन्नाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईक आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाTelanganaतेलंगणाNandedनांदेडDeathमृत्यू