शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, CCTVमध्ये कैद झाली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 09:18 IST

भरधाव कार खोल पार्किंगमध्ये कोसळताच स्थानिकांनी वाचवण्यासाठी धाव घेतली.

शिमला:हिमाचल प्रदेशातीलशिमला येथून एका भीषण कार अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. एका माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यावरुन कित्येक फूट खाली कोसळली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

शिमल्याच्या हॉटेल हिमलँडच्या पार्किंगमध्ये हा अपघात झाला. हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ कैद झाला. व्हिडिओमध्ये कार एलिव्हेटेड रोडवरून घसरुन खाली पार्किंगच्या जागेवर आदळल्याचे दिसत आहे. कारच्या समोर अचानक एक माकड आले, चालकाचे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. 

घटनेदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी कारमध्ये अडकलेल्या लोकांची मदत केली. गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. कारमध्ये एकाच कुटुंबातील तीन जण होते, त्यात एका 4 वर्षांच्या मुलाचा समावेश होता. सुदैवाने, अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही, सर्वजण थोडक्यात बचावले. कार दिल्लीहून रामपूरला जात होती.

टॅग्स :Accidentअपघातshimla-pcशिमलाHimachal Pradeshहिमाचल प्रदेश