शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

फाशीची शिक्षा; याचिका आता घटनापीठाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 05:46 IST

फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतच्या याचिकेची विस्तारित खंडपीठापुढे सुनावणी होणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : फाशीची सुनावलेली शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतची एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केली आहे. कोणत्या स्थितीत ही मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणावीत, याचाही विचार हे घटनापीठ करणार आहे. या विषयाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. 

सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतच्या याचिकेची विस्तारित खंडपीठापुढे सुनावणी होणे आवश्यक आहे. कोणत्या परिस्थितीत एखाद्या आरोपीची फाशीची शिक्षा कमी करावी याबाबत न्यायालयाने अतिशय सुस्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. कोणत्याही आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, असाही एक मतप्रवाह देशामध्ये आहे. काही देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. याकडे  सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी कोणते निकष लावले जावेत, यावरही काही खटल्यांमध्ये न्यायालयात युक्तिवादही झाले होते.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी