शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सदनातील कँटीन तडकाफडकी बंद; कारवाईला न्यायालयात आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 09:07 IST

महाराष्ट्र सदनात वास्तव्याला असणाऱ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनातील कँटीन तडकाफडकी ५ ऑक्टोबरला बंद करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र सदनात वास्तव्याला असणाऱ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. 

जुन्या व नव्या महाराष्ट्र सदनातील कँटीनमध्ये या दोन्ही ठिकाणी राहणारे भोजन, नास्ता, चहा तर घेतातच, परंतु दिल्लीतील मराठी व गैरमराठी महाराष्ट्रातील पाककृतींचे चाहते दररोज आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र सदनात आवर्जून येतात. अचानकपणे ४ ऑक्टोबरला रात्री मुंबईतील मंत्रालयातून आदेश आल्यानंतर तडकाफडकी कँटीन बंद  करण्यात आली. जेकेजी आऊटडोअर केटरिंग सर्विसेसला या कँटिनचे कंत्राट सप्टेंबर २०२१ मध्ये ५ वर्षांसाठी मिळाले होते.

कँटीनच्या कंत्राटदारांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याने ही कँटीन बंद केल्याचे सांगण्यात आले. जेकेजी आऊटडोअर केटरिंग सर्व्हिसेसच्या पद्मा रावत म्हणाल्या, आमच्या फर्मवर लावण्यात आलेले आरोप निराधार असून कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली