शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Inflation: मसाल्याची फोडणी देणेही परवडेना! किमतीत ३०% वाढ; तांदूळ, साबण महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 11:38 IST

Inflation: गेल्या काही वर्षांपासून मसाल्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या केवळ दोन वर्षांमध्ये मसाल्यांच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, तांदूळ ३२ टक्के महाग झाला आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना मसल्याची फोडणी देणे महागले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून मसाल्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या केवळ दोन वर्षांमध्ये मसाल्यांच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, तांदूळ ३२ टक्के महाग झाला आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना मसल्याची फोडणी देणे महागले आहे.भारत अफगाणिस्तानव्यतिरिक्त इराण, तजाकिस्तान व इतर देशांतून हिंग आयात करतो. मात्र पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने हिंगाच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर मसाल्यांची किंमतही दुप्पट वाढली आहे. गरम मसालादेखील १५५.६ टक्क्यांनी महाग झाला आहे.

स्वस्त काहीच राहिले नाहीमसाल्यांसोबतच इतर वस्तूही महाग झाल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांनी पॅकचा आकार कमी केला आहे. याचवेळी ब्रिज पॅक्स तयार केले असून, ग्राहकांना मोठे पॅक घेण्याकडे वळवले जात आहे. 

दुधाच्या किमतीत ५.४ टक्के तर ब्रेड १२.३ टक्के महाग झाला आहे. लोणी, तूप, बासमती तांदूळ यांचे भावही वाढले आहेत. आज बाजारातील प्रत्येक वस्तू, भाजीपालाही घेतानाही सामान्य नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. 

काय किती महाग दाेन वर्षांत? मसालेमिरची पावडर     १२.२०% हळद     ११.६०% जिरे     १२.७०% गरम मसाला     १५.६०% हिंग     १२.२०% 

इतर वस्तूपरफ्यूम     ६.७०% हेअर कलर     ७.१०% शॅम्पू     ८.३०% 

रोजची उत्पादनेबटर     ७.७०% तूप     ५.३०% बासमती तांदूळ     ३२% आंघोळीचा साबण     १५% साबण     ९.७०% दूध     ५.४०% गव्हाचे पीठ     ८% मैदा     ९.७०% ब्रेड     १२.३०%

 

टॅग्स :Inflationमहागाईfoodअन्न