शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नई विमानतळावर कंडोममध्ये हेरॉईन लपविणा-याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 22:15 IST

विमानतळावर सोनं, अंमली पदार्थांची तस्करी करणारे अनेक क्लुप्त्या लढवितात. मात्र, त्यांच्या या क्लुप्त्या फोल ठरविण्यास विमानतळावरील सीमा शुल्क विभागाची यंत्रणा नेहमीच तयार असल्याचे दिसून येते.

चेन्नई :  विमानतळावर सोनं, अंमली पदार्थांची तस्करी करणारे अनेक क्लुप्त्या लढवितात. मात्र, त्यांच्या या क्लुप्त्या फोल ठरविण्यास विमानतळावरील सीमा शुल्क विभागाची यंत्रणा नेहमीच तयार असल्याचे दिसून येते. चेन्नई येथील विमानतळावर अशाच प्रकारे हेरॉईनची तस्करी करणा-या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 100 ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून त्यांने हे हेरॉईन चक्क कंडोममध्ये लपविले होते.  विमानतळावरील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकांनी कोलंबोला जाणा-या एका व्यक्तीला तपासणीसाठी थांबविले. यावेळी त्याच्या गुप्तांगाजवळील भाग जास्त फुगीर दिसत होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी तपासणी केली तेव्हा लक्षात आले की व्यक्तीने कंडोम घातला होता. त्या कंडोमध्ये 100 ग्रॅमचे हेरॉइन रबर बँडच्या आधारे बांधून ठेवले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेला हा आरोपी चेन्नईमधील एका कॉलेजमध्ये स्टोअरकीपरची नोकरी करतो, असे अधिका-यांनी सांगितले. तसेच, याप्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याला सीमा शुल्क विभागाकडे सोपविण्यात आल्याचेही अधिका-यांनी सांगितले.  

टॅग्स :Airportविमानतळ