शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वैद्यकीय प्रवेश वैध करणारा कायदा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:29 IST

बेकायदा प्रवेश प्रत्येकी तीन लाख रुपये दंड आकारून नियमित करण्यासाठी केरळ सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.

नवी दिल्ली : दोन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी गेल्या शैक्षणिक वर्षात दिलेले तद्दन बेकायदा प्रवेश प्रत्येकी तीन लाख रुपये दंड आकारून नियमित करण्यासाठी केरळ सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. यामुळे प्रवेशासाठी वारेमाप पैसा खर्च केलेल्या १८० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे.कन्नूर मेडिकल कॉलेज आणि करुणा मेडिकल कॉलेज या दोन वैद्यकीय महाविद्यालयांनी अनुक्रमे १५० व ३० विद्यार्थ्यांना सर्व नियम धाब्यावर बसवून पदवी अभ्यासक्रमांना दिलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २२ मार्च रोजी रद्द केले होते. कोणीही बैकायदेशीरपणाचा फायदा घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करून प्रवेश दिलेल्या कोणाही विद्यार्थ्यास वर्गात बसता येणार नाही व अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही, असे बजाविण्यात आले होते.केरळ सरकारने या आदेशाचे पालन न करता या दोन महाविद्यालयांमधील प्रवेश दंड आकारून नियमित करण्याचा वटहुकूम २० आॅक्टोबर रोजी काढला. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिका प्रलंबित असतानाच केरळ विधानसभेने त्याच वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक ४ एप्रिल रोजी एकमताने मंजूर केले.न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा कायदा रद्द केला. परिणामी, दोन्ही महाविद्यालयांनी दिलेले सर्व बेकायदा प्रवेश पुन्हा रद्द झाले. विधिमंडळास कायदे करण्याचे अधिकार असले तरी न्यायालयाने दिलेला बंधनकारक निकाल अशा प्रकारे कायदा करून केराच्या टोपलीत टाकता येऊ शकत नाही. विधिमंडळाने केलेले हे अधिकारांचे उल्लंघन आहे.>अशी मुभा नसावीविद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असे कारण केरळ सरकारने हा कायदा करताना दिले होते; परंतु न्यायालयाने ते अमान्य करून म्हटले की, विद्यार्थ्यांचे हित जपण्याच्या नावाखाली सरकारला अशी पावले टाकण्याची मुभा दिली, तर प्रवेशांमध्ये तद्दन बेकायदेशीरपणा करायला खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणखी सोकावतील.

टॅग्स :doctorडॉक्टर