शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सीबीएसई परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना लागली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:43 IST

विदेशी विद्यापीठांत कोणत्या आधारावर मिळणार प्रवेश?

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सरकारने सीबीएसई परीक्षा रद्द केल्यानंतर हुशार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा उमटली आहे, तर मोठ्या संख्येत विद्यार्थी असे आहेत की, सरकारच्या निर्णयामुळे ते आनंदात आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठांतील प्राध्यापक आणि प्राचार्य सरकारच्या निर्णयामुळे आनंदात आहेत. त्यांचे म्हणणे होते की, कोरोना महामारीत परीक्षा घेतली असती तर मुलांच्या जीविताशी खेळले गेले असते.देशातील सगळी विद्यापीठे बारावीच्या नंतर प्रवेश कसा दिला जाईल, अशा प्रक्रियेवर विचार करीत आहेत. दिल्ली विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू व्ही. सी. जोशी यांचे म्हणणे असे की, “आम्ही अनेक पर्यायांवर विचार करीत आहोत. त्यावर अंतिम निर्णय विद्यापीठाची प्रवेश प्रक्रियेसंबंधी स्थायी समिती घेईल.” जोशी म्हणाले, या पर्यायांत १२ वीचे ५०-५० टक्के गुण प्रवेश परीक्षा घेऊन त्या आधारावर गुणवत्ता बनवली जाईल व ती प्रवेशाचा आधार असेल. एक पर्याय असाही आहे की, वेगवेगळ्या राज्यांचे बोर्ड आपापल्या पद्धतीने परीक्षा घेतात. नंतर परसेंटाइलच्या आधारावर प्रवेश दिला जाईल.सीबीएसई गुरुवारी न्यायालयात ज्या पर्यायांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून परीक्षेचा निकाल जाहीर करील, ते मांडणार आहे.प्रोफेसर राजेश यांचे म्हणणे असे की, “दहावी परीक्षेचे निकाल आणि बारावीच्या आंतरिक परीक्षेच्या निकालाचे गुण जोडून प्रवेशाच्या आधी एक संक्षिप्त तोंडी परीक्षा घेतली जावी आणि तिन्ही गुणांची सरासरी काढून त्या आधारावर प्रवेश दिला जावा.”सीबीएसईने बारावीची परीक्षा रद्द केली; परंतु हरयाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात वगळता महाराष्ट्रासह इतर राज्यांनी अजून राज्याच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.अडचणी कशा सोडविणार ते सांगा?हुशार विद्यार्थ्यांचे म्हणणे असे की, विद्यापीठात प्रवेश घेताना ज्या अडचणी येतील त्या कशा सोडवणार व प्रवेशाचा आधार कोणता असेल? विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेले विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत. ते म्हणतात की, परीक्षा होेणार नसल्यामुळे विदेशातील विद्यापीठांत आम्हाला कोणत्या आधारावर प्रवेश मिळेल?

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा