शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आता लवकरच विमानात व्हाईस कॉल आणि इंटरनेटचा वापर करता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:39 IST

हवाई प्रवास करतेळी आपल्याला विमानात स्वत:कडे असलेला मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात येते. मात्र, आता ही सूचना बंद होण्याची शक्यता आहे. कारण, तुम्ही मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवता सरळ विमानातून कॉल करु शकता. याशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर सुद्धा करु शकता. दरम्यान, यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच नागरी उड्डान संचालनालयला (डीजीसीए) प्रस्ताव पाठविणार आहे. 

ठळक मुद्देमोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवता सरळ विमानातून कॉल करु शकता.याशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर सुद्धा करु शकता. यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच डीजीसीएला प्रस्ताव पाठविणार आहे.

नवी दिल्ली : हवाई प्रवास करतेळी आपल्याला विमानात स्वत:कडे असलेला मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात येते. मात्र, आता ही सूचना बंद होण्याची शक्यता आहे. कारण, तुम्ही मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवता सरळ विमानातून कॉल करु शकता. याशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर सुद्धा करु शकता. दरम्यान, यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच नागरी उड्डान संचालनालयला(डीजीसीए) प्रस्ताव पाठविणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात प्रवास करताना व्हाईस कॉल करण्यासाठी आणि मोबाइल डेटा वापरण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच डीजीसीएकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव जर डीजीसीएने मान्य केला, तर हवाई प्रवास करण्या-यांसाठी व्हाईस कॉल आणि मोबाइल डेटा या सुविधांचा उपयोग लकरच करता येणार आहे. विमानात सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवायला सांगितले जाते. फ्लाइट मोडमध्ये ठेवण्यानंतर प्रवाशाला व्हाईस कॉल किंवा मोबाइट डेटा वापरता येत नाही. त्यामुळे यावर उपाय काढण्याचे काम भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. लोकांना मोबाइलचा सुलभ करता यावा, यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉलच्या टर्मिनेशन शुल्कात घट केली आहे. यामध्ये प्रतिमिनिट 53 पैशांची घट करुन 30 पैसे प्रतिमिनिट केले आहे. हे नवीन दर येत्या एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. 

टॅग्स :Mobileमोबाइल