शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे मारेकरी शोधण्यासाठी मोहीम, संतप्त गावकऱ्यांची जवानांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 04:54 IST

शोपियां जिल्ह्यात तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पुलवामा व शोपियां जिल्ह्यात जोरदार शोधमोहीम हाती घेतली असून, घराघरात शिरून तपासणी सुरू आहे

श्रीनगर : शोपियां जिल्ह्यात तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पुलवामा व शोपियां जिल्ह्यात जोरदार शोधमोहीम हाती घेतली असून, घराघरात शिरून तपासणी सुरू आहे, तसेच अतिरेक्यांच्या शोधासाठी रस्त्यांवरून जाणारी सर्व वाहनेही अडवली जात आहेत.पुलवामा व शोपिया या दोन जिल्ह्यांच्या किमान आठ गावांमध्ये जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. त्यात लष्कर, केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस सहभागी झाले आहेत. या गावांमध्ये जाण्याच्या सर्व रस्त्यांवरही अडथळे उभे केले असून, येणाºया-जाणाºया प्रत्येकाची चौकशी व तपासणी केली जात आहे.आज तपासणी सुरू असताना एका गावातील रहिवासी व सुरक्षा दलाचे जवान यांच्यात बाचाबाची झाली. प्रत्येक घरात जवान घुसत असल्याने संतापलेल्या काही लोकांनी जवानांवर दगडफेक केली. त्या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करावा लागला, असे अधिकाºयाने सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर