शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रायव्हसी कायद्याच्या मागणीसाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:56 IST

फेसबुक व आधार कार्डाद्वारे जनतेच्या वैयक्तिक माहितीच्या डेटाचा जगभर गैरवापर होत अस्ल्याच्या घटना उघडकीला आल्यानंतर, वैयक्तिक माहितीचा वा खासगी जीवन जगण्याचा अधिकार (राइट टू प्रायव्हसी) या मागणीने देशात जोर धरला आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली -  फेसबुक व आधार कार्डाद्वारे जनतेच्या वैयक्तिक माहितीच्या डेटाचा जगभर गैरवापर होत अस्ल्याच्या घटना उघडकीला आल्यानंतर, वैयक्तिक माहितीचा वा खासगी जीवन जगण्याचा अधिकार (राइट टू प्रायव्हसी) या मागणीने देशात जोर धरला आहे. ‘सिटीझन ग्रुप’ने सुप्रीम कोर्टात राइट टू प्रायव्हसीची लढाई जिंकल्यानंतर प्रायव्हसीसंबंधी कायद्याच्या मागणीची मोहीम या संस्थेने हाती घेतली आहे. इंडियन प्रायव्हसी कोड २0१८ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जनतेसमोर सादर करून, सरकारने हे विधेयक स्वीकारावे असा आग्रह धरला आहे.मोदी सरकारने याच विषयासाठी नियुक्त केलेली न्या. कृष्णा समिती या महिन्यात या कायद्याचा प्रस्तावित मसुदा सादर करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने मध्यंतरी राइट टू प्रायव्हसीच्या मागणीबाबत एक ऐतिहासिक निर्णय दिला. ही लढाई जिंकणाऱ्या लोकांनी प्रस्तावित कायद्यासंबंधी सूचना कृष्णा समितीलाही पाठवल्या आहेत. इंडियन प्रायव्हसी कोड तयार करणाºया गटाचे सदस्य व सुप्रीम कोर्टातले वकील अपार गुप्ता म्हणाले की, वैयक्तिक जीवन व खासगी डेटाच्या गैरवापराच्या घटना उघडकीला आल्या आहेत. भारतात त्यामुळेच कायद्याची गरज भासू लागली आहे.नेमली होती समितीनंदन नीलेकणीच्या नेतृत्वाखाली २0१0 साली आधार कार्डाशी सर्व सरकारी योजनांना जोडण्याचे काम सुरू झाले, तेव्हा नीलेकणींनी प्रायव्हसीशी संबंधित कायदा करण्याचा आग्रह युपीए सरकारकडे धरला होता. नीलेकणींच्या आग्रहाला अनुसरून यूपीए सरकारने २0१२ साली न्यायमूर्ती ए.पी.शाह यांच्या अध्यक्षखाली कायद्याच्या शिफारशींचा मसुदा तयार करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

टॅग्स :newsबातम्याIndiaभारत