शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात, हायकोर्टाने मान्य केला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 13:58 IST

पत्नीला काळी-कुलटा म्हणणे म्हणणे एका पतीस चांगलेच महागात पडले आहे.

चंदिगड - पत्नीला काळी-कुलटा म्हणणे म्हणणे एका पतीस चांगलेच महागात पडले आहे. चारचौघात पाणउतारा झाल्याने  संतापलेल्या पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने  पत्नीला काळी म्हणणे म्हटणे गैरवर्तन आणि क्रूरता असल्याचे सांगत महिलेच्या घटस्फोटास परवानगी दिली. त्याचे झाले असे की, महेंद्रगड येथील एका महिलेचे जेवन न बनवण्यावरून भांडण झाले. त्यावेळी पतीने चिडून तिला काळी म्हटले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने रंगरूपावरून शेरेबाजी केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, पीडित पत्नी तिच्यासोबत गैरवर्तन  आणि दुय्यम व्यवहार झाल्याचे सिद्ध करण्यात यशस्वी झाली. त्यामुळे तिला नाईलाजाने वैवाहिक जीवन समाप्त करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे हे पीडित महिलेला मानसिक आणि शारीरिक स्तरावर त्रस्त करण्यात आल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे आहे."न्यायमूर्ती एमएम बेदी आणि न्यायमूर्ती गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना महेंद्रगडच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल रद्दबातल ठरवला. महिलेच्या शपथपत्रावरून तिच्यासोबत क्रुरता करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.  एखाद्या महिलेने सासरचा त्याग करून माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर तिने कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले हे जाणून घेणे आवश्यक असते. या प्रकरणात महिलेसोबत क्रूरता झाल्याचे सिद्ध होत आहे, असे न्यायमूर्ती म्हणले. 

टॅग्स :Courtन्यायालयDivorceघटस्फोटnewsबातम्या