शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागल्या दिल्लीतील महिला, सर्वेक्षणातून धक्कादायक टक्केवारी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 16:45 IST

दारु पिणे म्हणजे आता ट्रेंड असल्यासारखे झाले आहे. अगदी लहान वयोगटातील मुलेही दारुच्या आहारी गेले आहेत. दारुचे सेवन करण्यात भारताची राजधानी तर सर्वात पुढे आहे.

दारु पिणे म्हणजे आता ट्रेंड असल्यासारखे झाले आहे. अगदी लहान वयोगटातील मुलेही दारुच्या आहारी गेले आहेत. दारुचे सेवन करण्यात भारताची राजधानी तर सर्वात पुढे आहे. दिवाळीपुर्वी तीन दिवसात दिल्लीत १०० कोटींची दारु विकली गेली. आताही एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे ज्यामध्ये दिल्लीतील महिलाही दारु पिण्यात पुढे असल्याचे दिसून आले याहे. यामागे कारण आहे ते एकावर एक मोफत मिळणाऱ्या दारुचे. अनेक रेस्टॉरंट्स, बार मध्ये ड्रिंक्सवर ऑफर दिली जाते. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिलाही काही मागे नाहीत हे सर्वेक्षणातून दिसते. तसेच दारु मिळणे आता सहज शक्य झाले आहे, आता तर ऑनलाईनही दारु खरेदी करता येते. 

५ हजार महिलांचे सर्वेक्षण

वेगवेगळ्या वयोगटानुसार ५ हजार महिला या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. १८ ते ३० वयोगतातील १४५३ महिलांनी दारुचे सेवन केले. ३१ ते ४५ वयोगटातील २०२१, ४६ ते ६० वयोगटातील १२०६ आणि ६० वर्षे पेक्षा जास्त वयोगटातील ३२ महिलांनी दारु प्यायल्याचे निदर्शनास आले.

कोणत्या महिलांमध्ये दारुची सवय वाढली ?ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान हे सर्वेक्षण केले गेले. या ५ हजार महिलांमध्ये ८९ टक्के म्हणजे ४४८० महिला स्वत: कमावतात. विशेष म्हणजे यापैकी ३७ टक्के महिलांनी हे मान्य केले की त्यांची दारु पिण्याची सवय वाढली आहे. या महिलांमध्ये एक गट असा होता ज्यांचा पगार चांगला आहे, अनेकांची मुले लहान आहेत. तर काही महिला या नैराश्यामुळेही दारु पिताना दिसल्या. 

या कारणामुळे वाढले दारुचे सेवन

४५ टक्के केसमध्ये तणाव हेच दारु पिण्याचे कारण दिसले.३४ टक्के महिला सांगतात की, कोरोनानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी दारुची मदत घेतली.कंटाळा आला म्हणून दारु घेतली अशीही काही महिलांची कारणे आहेत.अनेक महिलांनी हे मान्य केले की समाजात आपण मागे राहू नये म्हणून दारु प्यायला सुरुवात केली.

दिल्लीमध्ये ६२ टक्के महिलांचा दारुवरील खर्च वाढला आहे. वाईन च्या विक्रीत ८७ टक्के, व्हिस्की मध्ये ५९.५ टक्के आणि बीयर च्या विक्रीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे

टॅग्स :delhiदिल्ली