शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:13 IST

कर्नाटकातील आघाडी सरकार वाचविण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.

बंगळुरू : कर्नाटकातील आघाडी सरकार वाचविण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. जनता दल व कॉँग्रेस यांच्यातील समन्वयक सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळात तीन जणांना स्थान दिले जाईल, असे सांगतानाच, त्या जागा रिकाम्या होत्या. त्यामुळे हा विस्तार नाही, असा दावा केला.फेरबदल होणार नाही, हा मंत्रिमंडळ विस्तार आहे. तीन जागा रिकाम्या आहेत. त्या भरल्या जाणार आहेत, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. असंतुष्ट आमदारांना जागा करून देण्यासाठी व सरकार स्थिर ठेवण्यासाठी तीन मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता आपणास हे माहीत नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.राज्यातील सत्ताधारी आघाडीचा लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाला. त्यानंतर कर्नाटक मंत्रिमंडळाची शुक्रवारी तातडीची बैठक घेण्यात आली. त्या वेळीच मंत्रिमंडळातील फेरबदलांचा मुद्दा चर्चेत आला. हीच चर्चा कॉँग्रेसच्या आमदारांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटक