शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या EVM मशीनवर होणार मतदान, 'या' सरकारी कंपन्यांना मिळाली १३३५ कोटींची ऑर्डर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 16:17 IST

२०२३ आणि २०२४ ही दोन वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत.

२०२३ आणि २०२४ ही दोन वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. यंदाच्या वर्षात ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ज्यात ५ मोठ्या राज्यांचा समावेश आहे. तसंच पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या ईव्हीएम मशीन्ससाठीची ऑर्डर दिली आहे. या सर्व मशीन्स सरकारी कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या दोन कंपन्यांना ऑर्डर देण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांना कॅबिनेटकडूनही मंजुरी मिळाली आहे. सरकारनं इव्हीएम मशीन्ससाठी १,३३५ कोटी रुपयांचं बजेट राखून ठेवलं आहे. 

हे झाले महत्वाचे निर्णय१. मीडिया रिपोर्टनुसार नव्या ईव्हीएम मशीनसाठी कॅबिनेटनं मंजरी दिली आहे. २. कॅबिनेटमध्ये नव्या ईव्हीएम सोबतच VV PATs ना अपग्रेड करण्यासही मंजुरी मिळाली आहे. ३. यावेळी सरकारनं या कामासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीला मंजुरी मिळाली आहे. ४. सुत्रांच्या माहितीनुसार ईव्हीएम खरेदीसाठी सरकारनं एकूण ११३५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. ज्यात VV PATs नाही अपग्रेड केलं जाणार आहे. ५. अपग्रेडेशन अंतर्गत VV PATs ना M2 हून M3 मध्ये रिप्लेस केलं जाणार आहे. 

या राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणात्रिपुराच्या आगामी विधानसभा निवडणुकी अंतर्गत १६ फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये एकाच दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत पूर्वोत्तर तीन राज्यांशी संबंधित निवडणूक तारखांची घोषणा केली. तिन्ही राज्यांमधील मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. निवडणूक तारीख घोषणा होताच तिनही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूक