शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

CAA: ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदावरून हटवा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 4:14 PM

याचिका आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावरून हटवा असे निर्देश राज्याच्या राज्यपाल द्यावे. अशी मागणी करणारी याचिका आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) यावर यूएनद्वारे (संयुक्त राष्ट्र) नियंत्रित जनमत मागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावरून हटवा असे निर्देश राज्याच्या राज्यपाल द्यावे. अशी मागणी करणारी याचिका आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

या याचिकेतून काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) यावर यूएनद्वारे (संयुक्त राष्ट्र) नियंत्रित जनमत मागविले होते याचा विरोध करण्यात आला आहे. गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी ममता बनर्जी यांनी CAA  आणि NRCच्या प्रकरणात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनाखाली लोकांची मते (जनमत) मागविण्याबाबत बाजू मांडली होती. ममता बनर्जी यांनी म्हटले होते की, जनमतात जो पक्ष अपयशी ठरेल त्याने राजीनामा दिला पाहिजे. भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावर टीका केली होती. दोन दिवसांनी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर पार पडलेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना फटकारले होते. मोदी यांनी म्हटले होते, 'ममता दीदी कोलकातामधून थेट संयुक्त राष्ट्रात पोचल्या. काही वर्षांपूर्वी त्याच बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी संसदेत सतत मागणी करत होत्या. या मागणीसाठी संसदेच्या अध्यक्षांवर कागद देखील फेकले होते.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्ली