शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Bypoll Results: देशातील १४ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाचं 'कमळ' कोमेजलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 18:37 IST

देशभरातल्या १४ मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालातून राजकीय पक्षांना आपण किती पाण्यात आणि किती खोलात आहोत, हे कळणार आहे.

नवी दिल्लीः लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झालेत. त्यापैकी पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असलं, तरी इतर मतदारसंघातील लढतींवरूनही भाजपा आणि काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज बांधला जाणार आहे. स्वाभाविकच, राजकीय जाणकारांचं लक्ष १४ जागांवर आहे. 

महाराष्ट्रातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांच्याविरोधात कुणीच उमेदवार न दिल्यानं या मतदारसंघात मतदान झालं नव्हतं. विश्वजीत कदम बिनविरोध विजयी झालेत. ही जागा वगळता, इतर १४ ठिकाणी काय चित्र आहे, यावर एक दृष्टिक्षेप... 

लोकसभा पोटनिवडणूक निकाल

कैराना - राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम हसन विजयी. मृगांका सिंह यांचा केला पराभव. काँग्रेस-सपा-बसपा-रालोद एकीने मोदी-शहा-योगी त्रिकुटाला मोठा धक्का. 

पालघर - भाजपाचे उमेदवारी राजेंद्र गावित विजयी. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा दुसऱ्या स्थानावर (जाणून घ्या अपडेट्स)

भंडारा-गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस मधुकर कुकडे यांची विजयी घोडदौड कायम, भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर. (जाणून घ्या अपडेट्स)

नागालँड - नागालँड विधानसभेतील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंट आघाडीवर. 

विधानसभा पोटनिवडणूक निकाल

नूरपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पार्टी विजयीशाहकोट (पंजाब) - काँग्रेस विजयीजोकीहाट (बिहार) - राष्ट्रीय जनता दल विजयीगोमिया (झारखंड) -  झारखंड मुक्ती मोर्चा विजयीसिल्ली (झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा विजयीचेनगन्नूर (केरळ) - माकपा विजयीराजराजेश्वरी नगर (कर्नाटक) - काँग्रेस विजयीअम्पाती (मेघालय) - काँग्रेस विजयीथराली (उत्तराखंड) -  भाजपा विजयीमहेशताला (पश्चिम बंगाल) - तृणमूल काँग्रेस विजयी

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018ElectionनिवडणूकBhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018