शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एअरपोर्टवरील गैरसोयींचा रितेशने केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:00 IST

बॉलिवूडमधील अभिनेते रितेश देशमुख यांनी २७ मे रोजी आपल्या टि्वटर अकाऊंटवरून हैदराबाद विमानतळाचे दोन व्हिडिओज् शेअर केले आहेत.

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील अभिनेते रितेश देशमुख यांनी २७ मे रोजी आपल्या टि्वटर अकाऊंटवरून हैदराबाद विमानतळाचे दोन व्हिडिओज् शेअर केले आहेत. यात लाउंजचे इमर्जन्सी एक्झिट डोअर लॉक स्पष्ट दिसत आहे. आत जाण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी केवळ एलिव्हेटरचा पर्याय आहे आणि तेही वीज कट करण्यात आल्याने बंद आहे. (अपघात होण्याची वाट बघितली जात आहे.) सुरतमध्ये अलीकडेच आगीच्या घटनेत २२ मुलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.काही वेळातच हैदराबाद विमानतळाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून उत्तर देत स्पष्ट केले आहे की, असुविधेसाठी आम्हाला खेद आहे. हा एक किरकोळ तांत्रिक बिघाड होता. त्यात तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. विमानतळावर सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी निश्चिंत राहा. इमर्जन्सीत काचेचे दार तोडले जाऊ शकते. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. अर्थात, हैदराबाद विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, दरवाजा तोडला जाऊ शकतो. हे उत्तर सोशल मीडिया यूजर्सला बहुतेक लक्षात आले नाही. त्यानंतर लोकांनी यावर कमेंट केल्या. एका टिष्ट्वटर युजर्सने म्हटले आहे की, काचेचे दार तोडले जाऊ शकते; पण ते खूप मजबूत आहे. यासाठी सहज उपलब्ध होईल, असा पर्याय हवा.>काय म्हणाले रितेश देशमुख?दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये रितेश देशमुख यांनी म्हटले आहे की, भलेही प्रवाशांचे विमान चुकू शकते; पण सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला नाही. हैदराबाद विमानतळाने याकडे लक्ष द्यावे की, लोकांना बाहेर जाण्याचा दरवाजा लॉक केला जाऊ शकत नाही.

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुख