शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या यूपीला मुकेश अंबानींकडून ७५ हजार कोटींची 'भेट'; जिओही करणार 'धमाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:27 IST

लखनौ येथे आयोजित 'यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट' मध्ये मुकेश अंबानी बोलत होते.

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी पुढील चार वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीतून सुमारे १ लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच उत्तर प्रदेश ५ वर्षात १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा दावाही मुकेश अंबानी यांनी लखनौ येथे आयोजित 'यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट' मध्ये बोलताना केला आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स ग्रुप राज्यात 5G सेवा, रिटेल आणि नवीन ऊर्जा व्यवसायासह टेलिकॉम नेटवर्कचा विस्तार करेल. तसेच रिलायन्स टेलिकॉम युनिट जिओ डिसेंबर २०२३पर्यंत राज्यभरात 5G सेवा सुरू करेल.  जिओ उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहर आणि गाव कव्हर करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत 5Gचे रोल-आउट पूर्ण करेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितले.

 यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट परिषद १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०२३चे उद्घाटन केले. उत्तर प्रदेश सरकारची ही प्रमुख गुंतवणूक शिखर परिषद आहे. व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी निर्माण करण्यासाठी जगभरातील धोरणकर्ते, उद्योग नेते आणि नेत्यांना एकत्र आणणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMukesh Ambaniमुकेश अंबानीyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी