शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Burari Deaths : बाबा नव्हे, 'त्या' 11 आत्महत्यांना मुलगाच जबाबदार; पोलिसांना संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 13:28 IST

दहा वर्षांपूर्वी मृत पावलेले वडील आपल्याला दिसतात, असा मुलाचा दावा होता

नवी दिल्ली : दिल्लीच्याबुरारीमधील एका घरात रविवारी 11 मृतदेह आढळून आले. यामुळे संपूर्ण दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. एका स्वयंघोषित बाबाच्या आहारी जाऊन एकाच कुटुंबातील 11 जणांनी जीवनयात्रा संपवली असावी, अशी शक्यता पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली होती. मात्र आता कुटुंबातील सर्वात तरुण मुलगा असलेला ललितच या आत्महत्यांना जबाबदार असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. दिल्लीतील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या आत्महत्येमागे कोणत्याही बाबाचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. कर्मकांड आणि सामूहिक आत्महत्येसाठी कोणीतरी ललितला भरीस पाडलं असावं, असा संशय सुरुवातीला पोलिसांना होता. मात्र आता त्यांचा संशय दूर झाला आहे. ललित एखाद्या गंभीर मानसिक रोगानं ग्रस्त होता, अशी शक्यता पोलिसांना वाटत आहे. ही शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत. मात्र ललितची मानसिक स्थिती योग्य होती, असा त्याच्या नातेवाईकांचा दावा आहे. दहा वर्षांपूर्वी मृत झालेले वडील आपल्याला दिसतात, आपण त्यांच्याशी सल्लामसलत करतो, असा ललितचा दावा होता. अनेक व्यवहार करताना, प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करताना ललित मृत वडिलांचा सल्ला घ्यायचा, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. ललितकडे विशेष शक्ती आहेत, असा त्याच्या कुटुंबाचा समज होता. त्यामुळे त्यांचा ललितवर पूर्ण विश्वास होता. 'ललित त्याच्या मृत वडिलांशी संवाद साधून अनेक गोष्टींची नोंद रजिस्टरमध्ये करायचा. मोक्षप्राप्तीसाठी काय करायचा, याच्या सूचना रजिस्टरमध्ये आहेत. याच सूचनांप्रमाणे घरातील सर्वांनी त्यांचं जीवन संपवलं,' अशी माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूdelhiदिल्लीSuicideआत्महत्याMurderखून