शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

Burari Deaths : कुटुंबीयांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या कुत्र्यानेही सोडले प्राण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 13:19 IST

माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही ते राहत असलेले घर आणि त्या घरातील माणसांविषयी जिव्हाळा असतो. त्यामुळे कुटुंबातील माणसांचा विरह हे मुके प्राणीही सहन करू शकत नाहीत.

नवी दिल्ली - माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही ते राहत असलेले घर आणि त्या घरातील माणसांविषयी जिव्हाळा असतो. त्यामुळे कुटुंबातील माणसांचा विरह हे मुके प्राणीही सहन करू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील बुराही येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्यानंतर या कुटुंबीयांच्या पाळीव कुत्र्याने घरच्या सदस्यांचा विरह सहन न होऊन प्राण सोडले. बुराडी येथील 11 कुटुंबीयांनी रहस्यमयरीत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या कुटुंबीयांचा टॉमी हा कुत्रा चर्चेत आला होता. कुटुंबातील सगळ्याच सदस्यांचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या या टॉमीला नोएडा येथील हाऊस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स या संस्थेमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याला इथे आणल्यापासूनच तो अस्वस्थ होता. त्याने अन्नपाणी सोडले होते. त्याच्यावर इलाज करण्यात येत होता. मात्र अखेरीस रविवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. हृदयविकारच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमारे 22 दिवसांपूर्वी 30 जूनच्या रात्री बुराडी येथील भाटिया कुटुंबातील 11 सदस्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्यावेळी या कुटुंबीयांचा पाळीव कुत्रा टॉमी हा घराच्या टेरेसवर बांधून ठेवलेला होता. या सामुहीक आत्महत्येचे वृत्त पसरताच बुराडीच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या कुटुंबीयांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेरीस पोस्टमॉर्टेम अहवालातून या कुटुंबीयांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. 

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूFamilyपरिवार