शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

सोनसाखळी खेचून दुचाकीस्वारांचा पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:17 IST

श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातून सोन्याची साखळी खेचून अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली.

नाशिक : श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातून सोन्याची साखळी खेचून अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली.श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील चौरंग अपार्टमेंटमधील रहिवासी किशोर बाळकृष्ण जोशी (६५) हे बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास झाडांना पाणी देत असताना हा प्रकार घडला. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून ३० ते ३५ वयोगटांतील दोन तरुण इमारतीच्या आवारात आले. त्यातील दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेले होते. त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जोशी यांच्याकडे येऊन त्यांच्या गळ्याला दुखापत करीत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी चोरून नेली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी