शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Bullock Cart Race: बैलगाडा शर्यतीतला अडथळा दूर, पहिल्याच सुनावणीत अ‍ॅनिमल बोर्डानं दिले संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 09:41 IST

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत बंदी विरोधातील दाखल याचिकेवरील अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झाली आहे.

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत बंदी विरोधातील दाखल याचिकेवरील अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झाली आहे. या शर्यतीला याआधी केंद्रीय प्राणी कल्याण मंडळानं (अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया) विरोधा केला होता. पण आता बोर्डाचा विरोध नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याच्या मार्गातील महत्वाचा अडथळा आता दूर झाला आहे. 

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तामिळनाडूतील जल्लीकटू व रेकला रेस, तर कर्नाटकमधील कंबाला शर्यतीवर त्या राज्यांनी केलेल्या कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी झाली. ‘बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्याची गरज नाही‘, असे सांगणारे प्रतिज्ञापत्र ॲनिमल वेल्फेअर बोर्डानं सादर केलं आहे. आता याबाबतच्या याचिकांवरील पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे. 

न्या. के. एम. जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर काल जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींबाबत दाखल विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली. न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. ऋषिकेश रॉय, न्या. सी. टी. रवीकुमार यांचाही घटनापीठात समावेश आहे. यापूर्वी बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. पण त्यानंतर याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यत