शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2023: देशात न घाबरता निर्णय घेणारे सरकार, अधिवेशनात राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 07:03 IST

Budget 2023: ‘भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. विकास आणि समृद्ध वारसा जपत या सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक मोठे निर्णय घेतले आहेत,’

नवी दिल्ली : ‘भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. विकास आणि समृद्ध वारसा जपत या सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक मोठे निर्णय घेतले आहेत,’ असे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला आगामी २५ वर्षांत स्वावलंबी बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात त्यांनी सुमार ६४ मिनिटे संबोधन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइक, दहशतवादावरील कठोरता, कलम ३७० आणि तिहेरी तलाकविषयी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. 

मुर्मू म्हणाल्या, आपल्याला एक आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, जिथे गरिबी नाही आणि मध्यमवर्ग समृद्ध आहे. मुर्मू यांनी ११ कोटी छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २.२५ लाख कोटी रुपयांच्या सन्मान निधीचाही उल्लेख करून गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू ठेवण्याबाबत सूतोवाच केले.

अभिभाषणातील मुद्दे- जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेपासून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. - कोरोना काळात भारताने २ वर्षांत २२० कोटींहून अधिक लसीचे डोस दिले.- नियंत्रण रेषेपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत प्रत्येक गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.-आयुष्यमान भारत आणि जनऔषधी प्रकल्पामुळे गरिबांना एक लाख कोटी रुपयांची मदत झाली.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूBudgetअर्थसंकल्प 2023