शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: पोस्ट ऑफिसमध्ये जमा आहेत तुमचे पैसे? वाचा याबाबत सरकारने काय केलीये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:57 IST

Budget 2022 post office: देशभरातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले जाणार आहेत.

नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. याअंतर्गत अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशभरातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले जातील. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बँकिंग क्षेत्र आणि करदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेमुळे पोस्ट ऑफिस सेवेत प्रचंड बदल होणार असून लाखो आणि करोडो ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय 75 डिजिटल बँकिंग युनिटही उघडण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कमीत कमी खर्चात डिजिटल बँकिंगला चालना देण्याचे काम केले जाईल. यासोबतच डिजिटल बँकिंगला सरकारचा पाठिंबा कायम राहणार आहे.

शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना फायदा 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतातील सर्व 1.5 लाख पोस्ट ऑफिस मूलभूत बँकिंग प्रणालीशी जोडले जातील. याद्वारे लोक त्यांचे खाते स्वतःच ऑनलाइन ऑपरेट करू शकतील. यासोबतच पोस्ट ऑफिस खाती आणि इतर बँकांमध्येही ग्राहक स्वतःहून पैशांचे व्यवहार करू शकतील. 

ग्रामीण भागात फायदा2022 मध्ये देशातील सर्व 1.5 लाख पोस्ट ऑफिस बेसिक बँकिंग प्रणालीशी जोडले जातील. यामुळे नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, एटीएम आणि पोस्ट ऑफिस खात्यांचे संचालन शक्य होईल. त्यांच्यामध्ये निधीची देवाणघेवाण होईल, यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Post Officeपोस्ट ऑफिस