शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: अर्थसंकल्पात विद्यार्थ्यी आणि तरुणांना काय मिळालं ? वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:25 IST

मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्यांची घोषणा सरकारने केली आहे.

नवी दिल्ली: कोरोना महामारीमुळे मुलांचे शिक्षण रखडले होते. युनेस्कोच्या अहवालानुसार याचा सर्वाधिक फटका इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. भारतात या वयोगटात 13 कोटींहून अधिक विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी हव्या आहेत. जाणून घेऊया या बजेटमधून विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे.

2022-2023 च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री ई-विद्या योजनेंतर्गत एक वाहिनी एक वर्ग योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत 200 ई-विद्या टीव्ही चॅनेल उघडण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेऊन इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतची मुले ऑनलाईन अभ्यास करू शकतील. यासोबतच मुलांना प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सुविधाही दिली जाणार आहे.

डिजिटल विद्यापीठ

कोविडमुळे प्रभावित झालेल्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठीच डिजिटल विद्यापीठ उघडले जाईल. हे विद्यापीठ अनेक भाषांमधून विद्यार्थ्यांना शिकवेल. देशातील आघाडीच्या विद्यापीठांना या कार्यक्रमाशी जोडून शिक्षणाचा स्तर वाढवला जाईल, अशी घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. याशिवाय, देशभरात सुमारे 2 लाख अंगणवाड्या आधुनिक करण्यात येणार आहेत. 

अर्थसंकल्पात रोजगाराची चर्चा

  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितल्यानुसार, आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या देण्यात येणार आहेत. 
  • तसेच, मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्यांची घोषणा सरकारने केली आहे. याशिवाय, 
  • रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम नव्याने सुरू केले जाणार आहेत. 
  • आवश्यकतेनुसार राज्यात सुरू असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांनाही अपग्रेड केले जाईल.

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनStudentविद्यार्थी