शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Budget 2019: मतांसाठी साखर पेरणी; 'या' 10 घोषणा सर्वाधिक लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:17 IST

भारताची अर्थव्यवस्था लवकरच दहा खर्व डॉलरची होईल; गोयल यांना विश्वास

भारताला दहा खर्व डॉलरची अर्थव्यवस्था बनवून देशातील जनतेचे जीवन आनंदी व सुखवस्तू करण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देत पीयूष गोयल यांनी या स्वप्नपूर्तीची दशसूत्रीही मांडली. यात सामाजिक व पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी, विकासगंगा देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची कांस धरणे, प्रदूषणमुक्त विकास, ग्रामीण औद्योगिकीकरण, नद्यांचे शुद्धिकरण, सागरी किनाºयांचा आर्णिक विकास, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्यसंपन्न जनता आणि संघभावना याचा त्यांनी उल्लेख केला.1. करदाते : करमुक्त उत्पन्न पाच लाख रुपये.2. शेतकरी : छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये.3. असंघटित कामगार: २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणाºयांना ७ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.4. श्रमयोगी मानधन: १५ हजारांहून कमी उत्पन्न असणाºया कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन.5. ग्रॅच्युइटी : कामगारांना मिळणाºया ग्रॅच्युइटीची रक्कम १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढविली.6. वित्तीय क्षेत्र : बॅँक, पोस्ट ठेवींवरील व्याजाच्या करकपातीच्या मर्यादेत वाढ.7. डिजिटल इंडिया: पाच वर्षांमध्ये १ लाख डिजिटल गावांची निर्मिती.8. प्रत्येकाला घर: सन २०२०पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे असेल स्वत:चे घर.9. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये १० हजार रुपयांची वाढ, आता मर्यादा ५० हजारांची.10. दुसऱ्या घराच्या खरेदीवर कर नाही.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019piyush goyalपीयुष गोयलNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था