शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: स्त्रिया व मुलांच्या नशिबी अनुल्लेखच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 03:45 IST

स्वयंपाकाचा गॅस आणि २६ आठवड्यांची मातृत्व रजा

स्वयंपाक करताना धुराने फुप्फुसे भरू नयेत, म्हणून ‘उज्ज्वला’ योजनेंतर्गत सुरू असलेले मोफत गॅस जोडण्यांचे वितरण व २६ आठवड्यांची मातृत्व रजा वगळता, अंतरिम अर्थसंकल्पात स्त्रियांच्या पदरात काहीही पडले नाही. मुद्रा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जांचा फायदा घेण्यात स्त्री उद्योजक आघाडीवर असल्याची नोंद गोयल यांनी केली तेवढीच!गेली काही वर्षे केंद्रीय अर्थसंकल्पात ‘निर्भया योजने’सारख्या योजनांसाठी भरीव तरतुदी केल्या जात आहेत. नव्याने उभ्या राहणाºया स्मार्ट व्यवस्थांमध्ये स्त्रियांच्या सुरक्षेचा विचारही अग्रकमावर आहे. त्यासंबंधातही काही उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात नव्हता. ग्रामीण व आदिवासी भागातील गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांसाठीच्या योजनांमध्ये भरीव तरतुदीची अपेक्षा त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना होती, त्यांच्या पदरीही निराशाच आली आहे. मातृवंदना योजनेंतर्गत देशभरातील गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी सहा हजार रुपये पोषण-साहाय्याची योजना महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत राबविली जाते. फक्त पहिल्या अपत्यासाठीच मिळणारी ही सुविधा जन्माला येणाºया प्रत्येक अपत्यासाठी दिली जावी, असा आग्रह देशातील साठ नामवंत अर्थतज्ज्ञांनी केंद्र सरकारला केला होता. मात्र, त्याविषयी घोषणा अर्थसंकल्पात नाही. राष्ट्रीय पोषण अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि सर्वशिक्षा अभियान आदींच्या नशिबीही अनुल्लेखच आला आहे.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासBudget 2019अर्थसंकल्प 2019