शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : 'पकोडा बजेट' असल्याची आम आदमी पक्षाची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:51 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट आज मांडलं. जवळपास 1 तास 45 मिनिटं चाललेल्या आपल्या भाषणात अरुण जेटली यांनी शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट आज मांडलं. जवळपास 1 तास 45 मिनिटं चाललेल्या आपल्या भाषणात अरुण जेटली यांनी शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. बजेट सादर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मात्र आपली मतं मांडण्यास सुरुवात केली असून आपल्या तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना तोंडभरुन कौतुक केलं. ते बोलले की, 'केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या विकासाला गती देणारं बजेट असून शेतीप्रिय आहे. गरिब आणि मध्यमवर्गाची चिंता दूर करणारं हे बजेट आहे. बजेटमध्ये इज ऑफ लिव्हिंगवर लक्ष्य केंद्रित करण्यात आलं असून शेतक-यांची स्थिती मजबूत करणारं हे बजेट आहे'.

 

काँग्रेसची अर्थसंकल्प नकारात्मक असल्याची टीकाकाँग्रेसने अर्थसंकल्प नकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी अर्थसंकल्पावर प्रश्न उभे केले आहेत. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या सर्व घोषणा गतवर्षीच्याच असून, या अद्याप पुर्ण करण्यात आलेल्या नाहीत असा टोला त्यांनी लगावला. 

 

नितीश कुमारांनी केलं अभिनंदनअर्थसंकल्प भाषण पुर्ण होताच सर्वात आधी बिहारमध्ये एनडीएसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदी सरकारचं अभिनंदन केलं. 

 

जनतेच्या कानाखाली मारणारं बजेट - अखिलेश यादवसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही बजेटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव यांनी हे बजेट महिला, नोकरदार आणि सामान्यांच्या कानाखाली लगावणारं असल्याचं म्हटलं आहे. 

आम आदमी पक्षाची 'पकोड बजेट' असल्याची टीकानुकतेच राज्यसभा खासदार झालेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी हा अर्थसंकल्प जुमला असल्याची टीका केली आहे. हे पकोडा बजेट असल्याचीही खोचक टीका त्यांनी केली. 

शेतक-यांसोबत फसवणूकस्वराज्य इंडियाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांनी अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे बजेट शेतक-यांसाची फसवणूक करणारं असल्याचं म्हटलं. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन