शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

खंडणीसाठी दाऊदची धमकी बसपा आमदाराची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:49 IST

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीचे आमदार उमाशंकर सिंह यांनी पोलिसांत रविवारी दाखल केली.

लखनऊ - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीचे आमदार उमाशंकर सिंह यांनी पोलिसांत रविवारी दाखल केली.उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील रासरा येथून निवडून आलेले आमदार उमाशंकर सिंह यांनी पत्रकारांना सांगितले, ‘स्वत:चे इ-मेल अकाऊंट जरा एकदा तपासा, असा एक संदेश मोबाइलवर ६ आॅगस्ट रोजी आला होता. पण त्यावेळी मी दिल्लीत असल्याने नंतर इ-मेल पाहू असा विचार करुन तो संदेश मी फार गांभीर्याने घेतला नाही. ८ आॅगस्टला पुन्हा एका विशिष्ट मोबाइल क्रमांकावरुन मला संदेश आला की, हा अखेरचा इशारा आहे. जिवंत राहायचे आहे की मरायचे आहे? १ कोटी द्या, असे त्यात लिहिलेले होते.'उमाशंकर सिंह म्हणाले, ‘जेव्हा मी इ-मेल पाहिले तेव्हा एका मेलमध्ये दाऊद इब्राहिमचे छायाचित्र जोडलेले दिसले. त्यासोबतच्या मजकूरात लिहिले होते की, आम्हाला १ कोटी रुपये द्या अन्यथा खलास करण्यासाठी बंदुकीची एकच गोळी पुरेशी आहे. आम्ही तुम्हाला केव्हाही ठार मारु शकतो.' ज्या मोबाइल क्रमांकावरुन दोन संदेश पाठविण्यात आले तो नंबर ट्रुकॉलरवर शोधले तर तिथे दाऊद इब्राहिमचे नाव आले.

टॅग्स :newsबातम्या