शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारी महिन्याचे रखडलेले बीएसएनएलचे वेतन आज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 05:35 IST

फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळण्यासाठी मार्चची १५ तारीख उजाडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या देशभरातील १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन शुक्रवारी सरकारकडून बँकेत जमा झाले. मात्र दुपारी १ वाजता हे वेतन बँकेत जमा झाल्याने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्षात हे वेतन शनिवारी जमा होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळण्यासाठी मार्चची १५ तारीख उजाडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे.बीएसएनएलला या महिन्यात काही आर्थिक अडचणींमुळे वेतन वेळेवर देता आले नव्हते. मात्र, पुढील महिन्यापासून कर्मचाºयांचे वेतन वेळेवर जमा होईल, अशी ग्वाही बीएसएनएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. मार्च महिन्यात वेतन होण्यास विलंब झाल्याने कर्मचाºयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी ठोस उपाययोजनेची मागणी बीएसएनएल संघटनेचे गणेश हिंगे यांनी केली आहे.महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचारी व अधिकाºयांचे वेतन नोव्हेंबरपासून दर महिन्यात विलंबाने होत आहे. फेब्रुवारीचे वेतन १४ मार्चला झाले. एमटीएनएलच्या कर्मचाºयांमध्ये याबाबत नाराजी आहे. मात्र यावर अद्याप ठोस मार्ग काढण्यात आलेला नाही. युनायटेड फोरमतर्फे यासाठी गुरुवारी प्रभादेवी येथील एमटीएनएल कार्यालयाच्या प्रांगणात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने वेतनाची समस्या त्वरित कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी युनायटेड फोरमचे एस.एम. सावंत यांनी केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल