शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नाराज काँग्रेस नेत्यांना बीआरएसचा ‘हात’; असंतुष्टांना ओढण्याचा पक्षाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:48 IST

काँग्रेसने ११९ मतदारसंघांपैकी १०० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत

हैदराबाद : तेलंगणात विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीट वाटपावरून काँग्रेसच्या राज्य शाखेत असंतोष उफाळला असून, असंतुष्ट नेते सत्ताधारी भारत राष्ट्र समितीत (बीआरएस) प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा हा पक्षही काँग्रेस असंतुष्टांना आपल्याकडे ओढण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याचे दिसते.

काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांत माजी मंत्री नगम जनार्दन रेड्डी यांचाही समावेश असून, त्यांनीही पक्ष सोडला आहे. दिवंगत काँग्रेस नेते पी. जनार्दन रेड्डी यांचे चिरंजीव माजी आमदार पी. विष्णू वर्धन रेड्डी यांना ज्युबली हिल्स मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. ज्युबली हिल्समधून काँग्रेसने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेसने ११९ मतदारसंघांपैकी १०० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आणखी नाराज नेते बीआरएसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

‘तेलंगणा विकास मॉडेल हा मुख्य मुद्दा असेल’

  • तेलंगणा मॉडेलने समृद्धी आली असून, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा हाच मुख्य मुद्दा असेल व पक्ष तिसऱ्यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवेल, असे भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या भेटीदरम्यान सांगितले. 
  • ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात ‘सर्चिंग फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ : द तेलंगणा मॉडेल’ या विषयावर व्याख्यानासाठी विधानपरिषद सदस्य के. कविता यांना आमंत्रित करण्यात आले होते.
टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावcongressकाँग्रेस