शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 09:36 IST

दोन महिलांना पतींकडून तलाक

शामली : परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं दोन भावांनी त्यांच्या पत्नींना तलाक दिलाय. शामली जिल्ह्यातील येथील झिंझाना भागात राहणाऱ्या दोन भावांनी क्रिकेटवर सट्टा लावला होता. त्यातून झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या दोघांनी त्यांच्या पत्नींना दुसऱ्या व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं. मात्र दोघांच्याही पत्नींनी याला नकार दिला. त्यामुळे दोन्ही भावांनी त्यांच्या पत्नींना तलाक दिला. शनिवारी दोन्ही महिलांनी याबद्दलची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली. वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरूय. तलाक देण्यात आलेल्या महिला सख्ख्या बहिणी आहेत. आधी चैसाना येथे राहणाऱ्या या दोघींचा निकाह आठ महिन्यांपूर्वी सहारणपूर जिल्ह्याच्या नकुडमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांशी झाला. पतींनी तलाक दिल्यानंतर या दोघींनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली. 'दोघांचे पती सख्खे भाऊ असून त्यांना क्रिकेटवर सट्टा लावायची सवय आहे,' असं दोघींनी तक्रारीत म्हटलंय. पंधरा दिवसांपूर्वी दोन्ही भावांचं सट्ट्यात दोन लाख रुपयांचं नुकसान झालं. सट्टा जिंकलेल्या लोकांनी या पैशांसाठी दोघांकडे तगादा लावला. या पैशांची परतफेड करायची नसल्यास पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेऊ देण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर दोन्ही भावांनी त्यांच्या पत्नींना त्या व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. मात्र दोन्ही बहिणींनी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही भावांनी 10 एप्रिलला त्यांच्या पत्नींना तलाक दिला.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक