शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लंडननं नीरव मोदीला अटक करण्यासाठी मागितले पुरावे, भारताकडून प्रतिसाद नाही- सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 08:19 IST

भारतात हजारो कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी हा लंडनमध्ये परागंदा झाला.

नवी दिल्ली- भारतात हजारो कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी हा लंडनमध्ये परागंदा झाला. लंडनमधल्या रस्त्यावर नीरव मोदी हा खुलेआम फिरत असल्याचंही उघड झालं होतं. भारताकडून नीरव मोदीवर कारवाई व्हावी, यासाठी उशीर झालेला नाही, असंही भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. परंतु NDTVच्या सूत्रांच्या माध्यमातून वेगळीच माहिती समोर आली आहे. लंडनमधल्या एका टीमनं नीरव मोदीविरोधात कारवाईसाठी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण भारताकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.NDTVया वृत्तवाहिनीला लंडनच्या सीरियस फ्रॉड ऑफिसमधून माहिती मिळाली आहे. पहिल्यांदा भारतानं ब्रिटनला जो अलर्ट पाठवला, तो फेब्रुवारी 2018मध्ये म्युच्युअल लीगल असिस्टेंस ट्रीटी (MLAT)अंतर्गत होता. नीरव मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर हा अलर्ट ब्रिटनला पाठवण्यात आला होता.दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. 'द टेलिग्राफ' वृत्तपत्राने नीरव मोदीचा हा व्हिडीओ शेअर केला होता. ईडीकडे आणखी पुरावे आल्यामुळे आम्ही पुरवणी आरोपपत्र दाखल केले असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटन, अमेरिका, इजिप्त या देशांना केल्याची माहिती आहे. ब्रिटनमधील गृहमंत्रालयाने ही विनंती स्थानिक न्यायालयाकडे पाठवल्याचीही चर्चा आहे. नीरव मोदी लंडनमधील वेस्ट एंड भागातील आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे. त्याला व्यवसाय करण्याकरिता ब्रिटन सरकारने राष्ट्रीय विमा क्रमांकही दिला आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी