शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी थेट बजरंगबली हनुमानाशी केली मोदींची तुलना, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 15:00 IST

सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्‍य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती.

ठळक मुद्देबोल्‍सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रडोनाल्ट्रम यांनी केलो मोदींचे कौतुक आतापर्यंत भारताकडे 30 देशांनी केलीये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन मागणी

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता  ब्राझीलचे राष्‍ट्रपती बोल्सोनारो यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. बोल्सोनारो यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची तुलना थेट बजरंगबली हनुमान यांच्याशी केली आहे. तर पाठवण्यात आलेले औषध हाइड्रोक्‍सीक्‍लोरोक्‍वीनची तुलना संजीवनी औषधी वनस्पतीसोबत (संजीवनी बूटी) केली आहे.

बोल्‍सोनारो यांचे मोदींना पत्र -

ब्राझीलचे राष्‍ट्रपती जायर एम. बोल्‍सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की 'भगवान रामचंत्र यांचा भाऊ लक्ष्‍मण यांचे प्राण वाचवण्यासाठी हिमालयातून औषध (संजिवनी औषधी वनस्पती) घेऊन येणारे भगवान हनुमान आणि रुग्णांना बरे करणारे येशू मसीह यांच्याप्रमाणेच भारत आणि ब्राझील मिळून या वैश्विक संकटाचा सामना करती. ब्राझीलमध्ये बुधवारपर्यंत 14 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लगाण झाल्याचे समते.

बोल्‍सोनारो म्हणाले होते, कोरोना म्हणजे 'सामान्‍य फ्लू' -

सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्‍य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती. देशातील विविध प्रांतांचे गव्हर्नर आणि शहराच्या महापौरांनी घोषित केलेल्या क्वारंटाईनवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी बोल्सोनारो म्हणाले होते, 'जर असेच चालू राहिले तर मोठ्या प्रमाणावर बेरोजकारी वाढेल आणि येणाऱ्या काळात आणखी कठीन परिस्थितीचा सामाना करावा लागेल. असे झाले तर ब्राझील व्हेनेझुएला होईल.' आणखी एका पोस्टमध्ये ते म्हणाले होते, काही लोकांना वाटते की मी प्रोटोकॉल्सचे पालन करावे आणि घरातच थांबावे. मात्र, हे जीवन आहे, एकदवस सर्वांनाच जायचे आहे.'

डोनाल्ट्रम यांनी केलो मोदींचे कौतुक -

भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला मंजूरी दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान मोदी हे महान आणि खूप चांगले नेते आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. तेथे मंगळवारी एकाच दिवसात २ हजार जणांचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत 30 देशांनी  केलीये या औषधाची मागणी -

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे मलेरिया विरोधक ओषध कोरोना व्हायरसच्या रुग्णांवरील उपचारासाठी अत्यंत प्रभावी मानले जात आहे. आतापर्यंत 30 देशांनी भारताकडे या औषधाची मागणी केली आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBrazilब्राझीलNarendra Modiनरेंद्र मोदीPresidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधानIndiaभारत