शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरतमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण, तक्रार घेण्यास आधी टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:36 IST

महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवकाच्या तीन पुतण्यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, भाजपा नगरसेवक प्रवीण कहर मात्र अटक टाळण्यासाठी फरार झाले आहेत.

सूरत : महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवकाच्या तीन पुतण्यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, भाजपा नगरसेवक प्रवीण कहर मात्र अटक टाळण्यासाठी फरार झाले आहेत. त्या महिलेचे आपल्या जावयाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत नगरसेवक कहर व त्यांच्या पुतण्यांनी महिलेला मारहाणही केली.नगरसेवक कहर आपल्या पुतण्यांसह मंगळवारी त्या महिलेच्या घरात घुसले. तिथे त्यांचा जावईही होता. त्या चौघांनी मिळून महिला व जावयाला घराबाहेर खेचत आणले आणि मारहाण सुरू केली. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर त्या दोघांना नानपुरा क्रॉसरोडला नेण्यात आले आणि तिथे पुन्हा मारहाण सुरू केली.तेथून त्यांचा जावई पळून गेला. पण महिला त्या चौघांच्या ताब्यात राहिली. त्यांनी तिला निर्वस्त्र केले आणि मारहाण करून, नंतर ते पळून गेले. महिलेने आधी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ती राहत असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)तक्रार घेण्यास आधी टाळाटाळघराजवळच्या पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ सुरू केल्याने तिने पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतरच पोलिसांनी नगरसेवकांच्या तिन्ही पुतण्यांना अटक केली. ते सध्या कोठडीत आहेत. नगरसेवक कहार मात्र फरार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा