शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! विवाहितेला गुपचूप भेटायला आला बॉयफ्रेंड; नातेवाईकांनी पकडलं अन् लग्नच लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:05 IST

एका तरुणाला त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप येणं चांगलंच महागात पडलं आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से देखील पाहायला मिळतात. बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका तरुणाला त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप येणं चांगलंच महागात पडलं आहे. ही घटना चकाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरौन संगुटोल गावातील आहे. येथे रात्रीच्या अंधारात एक तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप आला. मात्र या दोघांच्या भेटीची माहिती कुटुंबीय आणि गावकऱ्यांना लागली, त्यानंतर त्यांनी त्या तरुणाला पकडून त्याच महिलेशी लग्न लावून दिलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन देवी या महिलेचे मुकेश दाससोबत 2013 पासून प्रेमसंबंध होते. कांचनच्या घरच्यांना तिचं भेटणं आणि मुकेशच्या प्रेमात पडणं पसंत नव्हतं. 2018 मध्ये, कांचनचे लग्न झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कामदेव दासशी केले. मात्र लग्नानंतरही कांचन तिच्या प्रियकराला विसरली नाही. लग्नानंतर कांचन एका मुलाची आई झाली, पण ती वेळोवेळी प्रियकर मुकेशला भेटत राहिली. 

सासरच्या घरात त्याचे अनेकदा भांडण होत असे. कांचनचा नवरा सुरत येथे मजुरीचे काम करतो. माहेरी राहणाऱ्या कांचनने बोलवल्यानंतर मुकेश शनिवारी रात्री तिच्या घरी पोहोचला होता. मात्र घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी प्रियकर मुकेशला पकडले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. यानंतर दोघांचे लग्न करायचे ठरले आणि त्यांनी लग्न लावून दिलं.

एका विवाहित महिलेचा तिच्या प्रियकरासोबत लग्न झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यानंतर पती-पत्नी बनलेल्या कांचन आणि मुकेश यांनी चकाई पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांकडून बाँड भरून घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या पतीसह पाठवले. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न