शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

महाराष्ट्रातील ‘खोके’ पोहोचले गुजरातमध्ये! भाजप म्हणते विकासात ‘ओके’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 07:03 IST

काँग्रेसकडून शिवाजीराव मोघे, रामकृष्ण ओझा हे विदर्भातील नेते स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. मोघे सूरतमध्ये तळ ठोकून आहेत. 

कमलेश वानखेडे -

नागपूर : हायप्रोफाईल राज्य असलेल्या गुजरात निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. गुजरातच्या निवडणूक प्रचारात विदर्भातील काँग्रेस-भाजप नेत्यांची कुमक उतरली आहे. काँग्रेस नेते महाराष्ट्रातील ‘खोके’ राजकारणाचा पाढा गुजरातींसमोर वाचत आहेत. तर गुजरातसह महाराष्ट्र भाजपमुळेच विकासात ‘ओके’ असल्याचे भाजप नेते ठासून सांगत आहे. एकूणच गुजरातच्या भूमीत विदर्भातील नेत्यांचे युद्ध रंगताना दिसत आहे.

भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. गेल्या आठवड्यात मुनगंटीवार गुजरातला जाऊन आले. सध्या बावनकुळे तीन दिवस मुक्कामी आहेत. गडकरी-फडणवीस यांची तोफदेखील पुढील आठवड्यात धडाडणार आहे.

गुजरात राजकारण तापवतोय महाराष्ट्र- राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मंत्री सुनील केदार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, माजी मंत्री वसंत पुरके हेदेखील प्रचारात सहभागी होणार आहेत. - माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे याच आठवड्यात गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. - एकूणच विदर्भातील काँग्रेस-भाजप नेते गुजरातमधील राजकीय वातावरण तापवणार आहेत.

काँग्रेसकडून शिवाजीराव मोघे, रामकृष्ण ओझा हे विदर्भातील नेते स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. मोघे सूरतमध्ये तळ ठोकून आहेत. 

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा