शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Border: सीमेवर तणाव आहे, बारीक लक्ष ठेवा, संरक्षणमंत्र्यांच्या लष्कराला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 08:33 IST

Border: उत्तर सीमेवरील चिनी सैन्यांची तैनाती पाहता तेथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) बारीक लक्ष ठेवा, असा सूचना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्या.

नवी दिल्ली : उत्तर सीमेवरील चिनी सैन्यांची तैनाती पाहता तेथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) बारीक लक्ष ठेवा, असा सूचना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्या.

सूत्रांनी सांगितले की, लष्करी कमांडर परिषदेला संबोधित करताना सिंह यांनी कोणत्याही विशिष्ट संदर्भाचा उल्लेख न करता सशस्त्र दलांना जगभरात होत असलेल्या भू-राजकीय बदलांची दखल घेण्याचे आणि त्यानुसार त्यांच्या योजना आणि रणनीती आखण्याचे आवाहन केले. 

संरक्षणमंत्र्यांची ही टिप्पणी पूर्व लडाखमध्ये तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आली आहे. “देशाची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला अत्याधुनिक शस्त्रे आणि सुविधा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. 

दिल्लीत सोमवारी पाच दिवसीय कमांडर परिषदेला सुरुवात झाली. यामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेची आव्हाने आणि सैन्याची लढाऊ क्षमता वाढवण्याच्या मार्गांवर विचार केला जात आहे.

जम्मू-काश्मीर, ईशान्येत स्थैर्यnजम्मू-काश्मीरचा संदर्भ देत संरक्षणमंत्री सिंह म्हणाले की, तेथे शांतता आणि स्थैर्य आहे आणि केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी कारवायांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. nभारतीय लष्कराच्या कारवाईनंतर ईशान्येकडील राज्यांमध्येही अंतर्गत सुरक्षा परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. तरीही, शांततेसाठी सरकारच्या प्रयत्नांना आव्हान देणाऱ्या देशविरोधी संघटनांबाबत आम्हाला सतर्क राहावे लागेल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान