शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याकाठी करता येणार रेल्वेच्या २४ तिकिटांचे बुकिंग; आयआरसीटीसीच्या नियमांत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 06:57 IST

IRCTC : आधार लिंक नसलेल्यांना महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकिटे बुक करण्याची मर्यादा १२ तिकिटांपर्यंत वाढविली आहे.

नवी दिल्ली : नियमितपणे रेल्वे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना रेल्वेने सुखद धक्का दिला आहे. प्रवासी आता महिन्याकाठी दुप्पट तिकिटांचे बुकिंग (आरक्षण) करू शकणार आहेत. ज्या आयआरसीटीसी ॲप वापरकर्त्याचे लॉग-इन आयडी आधारशी लिंक नाही त्यांना ६ ऐवजी १२ तिकिटे काढता येतील, तर आधार लिंक असणाऱ्या ग्राहकांना १२ ऐवजी २४ तिकिटांचे बुकिंग करता येणार आहेत, अशी घोषणा रेल्वेने सोमवारी केली. आधार लिंक नसलेल्यांना महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकिटे बुक करण्याची मर्यादा १२ तिकिटांपर्यंत वाढविली आहे.

आयआरसीटीसीच्या नियमांत बदल- एका महिन्यात जास्तीत जास्त १२ तिकिटे बुक करण्याची मर्यादा २४ तिकिटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यात आधार लिंक असणे आवश्यक आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. 

असे करा आधार लिंक 

- आयआयसीटीसीच्या अधिकृत ई-तिकीट संकेतस्थळ irctc.co.in येथे भेट द्या.- लॉग इन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड टाका.- होम पेजवरील माय अकाउंट सेक्शनमधील ‘आधार केवायसी’वर क्लिक करा.- आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.- आधार कार्डसोबत जो नोंदणीकृत क्रमांक आहे त्यावर ओटीपी येईल.- ओटीपी एंटर केल्यानंतर आधारशी संबंधित तपशील पाहिल्यानंतर, व्हेरीफायवर क्लिक करा.- त्यानंतर तुमच्या मोबाइलवर केवायसी तपशील यशस्वीरीत्या अपडेट केल्याचा संदेश येईल.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वे