शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Black Fungus: ॲम्फोटेरिसीन-बीची टंचाई; म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी केला जातो वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:18 IST

सदानंद गौडा म्हणाले की, सहा आठवड्यांच्या उपचारासाठी २९ लाख कुप्यांची (औषधाची बाटली) आवश्यकता आहे. २२ मे रोजी देशात ८८४८ रुग्ण होते. २६ मे रोजी ही संख्या ११,७१७ वर पोहोचली. चार दिवसांत या रुग्णांची संख्या २८६९ ने वाढली. 

नवी दिल्ली : देशात म्युकरमायकोसिसची (ब्लॅक फंगस) ११,७०० प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी दिली. सदानंद गौडा म्हणाले की, सहा आठवड्यांच्या उपचारासाठी २९ लाख कुप्यांची (औषधाची बाटली) आवश्यकता आहे. २२ मे रोजी देशात ८८४८ रुग्ण होते. २६ मे रोजी ही संख्या ११,७१७ वर पोहोचली. चार दिवसांत या रुग्णांची संख्या २८६९ ने वाढली. म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला ५ ते ७ कुप्यांची दररोज आवश्यकता असते. हे उपचार ४२ दिवस अथवा सहा आठवडे चालतात. म्हणजे, प्रत्येक रुग्णाला २५० कुप्या लागतात. ११,७०० रुग्णांसाठी ७०,२०० कुप्यांची दररोज आवश्यकता आहे. केंद्र सरकार २२ मे पासून या औषधांचे वितरण करीत आहे. मे महिन्यात १.६३ लाख कुप्यांचे उत्पादन झाले. जूनमध्ये हे उत्पादन २.५५ लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता आहे. जून महिन्यात ३.१५ लाख कुप्यांची आयात करण्याची योजना आहे. 

सदानंद गौडा यांनी ट्विट केले आहे की, ॲम्फोटेरिसीन-बीच्या ५.७० लाख कुप्या जून महिन्यात आयात करण्यात येतील. 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिस