शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'सलमानचा खटला सोडा, नाही तर गोळ्या घालू'; वकिलांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 11:30 IST

खटला सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे वकिलांनी सांगितले

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. या निकालानंतर आपल्याला धमकीचे एसएमएस आणि कॉल येत असल्याचे सलमानचे वकील महेश बोरा यांनी म्हटले आहे. सलमान खानचा खटला सोडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचेही बोरा यांनी म्हटले. सलमान खानला गुरुवारी जोधपूरच्या न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. सलमानला जामीन मिळू न शकल्याने त्याला एक रात्र तुरुंगातच काढावी लागली. आजच्या सुनावणीसाठी न्यायालय परिसरात पोहोचल्यावर सलमानच्या वकिलांनी त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 'काल मला धमक्यांचे एसएमएस आले. इंटरनेट कॉल करुनही धमक्या देण्यात आल्या. सलमानचा खटला सोडून देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे,' असे वकील महेश बोरा यांनी सांगितले. 'सलमानची बाजू मांडणे सोडून द्या. अन्यथा गोळ्या घालू,' अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे बोरा म्हणाले. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या सलमान जोधपूरच्या तुरुंगात आहे. सलमानला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असली, तरी या खटल्यातून अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  

टॅग्स :Blackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरणSalman Khanसलमान खान