शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपाचा मेगाप्लॅन, दररोज ५०,००० जणांना घडवणार रामललांचं दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 18:35 IST

Ram Mandir in Ayodhya: अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिराबाबत भाजपाने आज झालेल्या बैठकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी दिवाळीसारखी वातावरणनिर्मिती करण्यात येईल. तसेच त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिराबाबतभाजपाने आज झालेल्या बैठकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी दिवाळीसारखी वातावरणनिर्मिती करण्यात येईल. तसेच त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यासोबतच कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की, २२ जानेवारी रोजी सर्वांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा कार्यक्रम दाखवला पाहिजे.  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, व्यवस्था अशी असली पाहिजे की, सर्व लोक दर्शन व्यवस्थित घेऊ शकतील. कुणालाही असुविधा होता कामा नये. तसेच कुठल्याही भेदभावाविना दर्शन घडवले पाहिजे. 

बैठकीमध्ये २२ जानेवारीनंतर सर्वसामान्यांना राम मंदिराचं दर्शन घडवण्यासाठी सहकार्य करण्यास सांगण्यात आलं आहे. नड्डा यांनी सांगितले की, भाजपा प्रत्येक बूथ लेव्हलवरून कार्यकर्त्यांना राम मंदिराचं दर्शन घडवणार आहे. त्यासाठी २५ जानेवारी ते २५ मार्चपर्यंत मोहीम चालवली जाणार आहे. त्याअंतर्गत भाजपा कार्यकर्त्यांना राम मंदिराचं दर्शन घडवण्यात येणार आहे.

एका दिवसामध्ये सुमारे ५० हजार लोकांना राम मंदिराचं दर्शन घडवलं जाणार आहे. तसेच या ५० हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था अयोध्येमध्ये भाजपा नेत्यांकडून करण्यात येणार आहे, भाविकांना अयोध्येत येण्यासाठी दररोज ३५ ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या ट्रेन ४५० शहरांमधून चालवल्या जातील. सध्या दररोज ३७ ट्रेन अयोध्येमधून धावतात.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक