शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार; जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 06:37 IST

कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबई, महाराष्ट्रातील विकास रखडला होता. प्रकल्पांची कामे बंद होती. मात्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर या विकासकामांना, प्रकल्पांना वेग मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.

कांदिवली येथील पन्नाप्रमुखांच्या मार्गदर्शन शिबिरात ते म्हणाले, विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे, तर नीती नाही. नीती आहे तर नियत नाही. नियत आहे; पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत. 

अन्य पक्ष कुटुंबाचे भाजपमध्ये साधा कार्यकर्तादेखील पंतप्रधानपदावर विराजमान होऊ शकतो. इतर पक्ष हे कौटुंबिक आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असतील वा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस असेल हे कौटुंबिक पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली. मायावती, अखिलेश यादव यांचे पक्ष बघा सगळे कौटुंबिक पक्ष आहेत.  वडील, मुलगा, जावई, मुलगी हेच चालू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका