शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 04:53 IST

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढपैकी दोन राज्ये पुन्हा आपल्याचकडे राखण्याचा व राजस्थानात जोरदार लढत देऊ, असा पूर्ण आत्मविश्वास भाजपच्या नेतृत्वाला आहे;

हरीश गुप्ता नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढपैकी दोन राज्ये पुन्हा आपल्याचकडे राखण्याचा व राजस्थानात जोरदार लढत देऊ, असा पूर्ण आत्मविश्वास भाजपच्या नेतृत्वाला आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी अंतर्गत पाहणी केली ती नेतृत्वाची चिंता वाढवणारी आहे.अतिउच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाहणीत उच्च जातींमध्ये वाढणारी अस्वस्थता आणि शेतीच्या संकटामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची पकड ढिली होत आहे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना राज्यात बढत्यांमध्ये राखीव जागा देण्याचा आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अत्यंत कठोर तरतुदी कायम ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने उच्च जातींमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये यामुळे मोठा गंभीर असंतोष निर्माण केला असून, नव्या मतपेटीवर भर द्यायची वेळ आली आहे.फार मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन झाल्यास त्यातून काही अडचणी निर्माण होतात. शेतकºयांना त्यांचे कृषी उत्पादन किफायतशीर दराने विकले जात नसल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढत चालला आहे.>...तर नौका पैलतीरी नेता येईलएक मतप्रवाह असा आहे की, काही भागांतील सत्ताधाºयांविरुद्धचा राग यशस्वीपणे हाताळला गेला, तर विद्यमान आमदारांपैकी ४० टक्क्यांना तिकिटे नाकारली जावीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्रीय शाखेने तीन वेगवेगळ्या संस्थांकडून पाहणी करून घेतली आहे.स्वत: भाजपने केलेल्या पाहणीतदेखील शिवराजसिंह चौहान सरकार यातून नौका पैलतीरी नेईल; परंतु त्यांना गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागेल, असे आढळले आहे.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018