शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 07:23 IST

सूरत : नोटाबंदी, जीएसटीमुळे लोक व व्यापारी नाराज असले आणि महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असल्याने भाजपाचे नेते निश्चिंत आहेत.

महेश खरे सूरत : नोटाबंदी, जीएसटीमुळे लोक व व्यापारी नाराज असले आणि महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असल्याने भाजपाचे नेते निश्चिंत आहेत. शिवाय निष्ठावान, समर्पित व झुंजार कार्यकर्त्यांची फौज ही भाजपासाठी जमेची बाजू आहे.पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, राज्यात एकूण मतदार आहेत ४ कोटी ३५ लाख. यात भाजपा कार्यकर्ते आहेत १ कोटी १५ लाख. जर एका कुटुंबात फक्त २ मतदार मानले तरी ही संख्या २.३० कोटी होते. जर, ७० टक्के मतदान गृहीत धरले तर भाजपाकडे आपल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील मते २ कोटींच्या आसपास होतात. भाजपाचे बूथ मॅनेजमेंट अभेद्य आणि अजेय मानले जाते. याचा अनुभव २०१२च्या विधानसभा निवडणुका आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांत आला आहे. आरएसएस व विहिंपचाही सक्रिय सहभाग मिळतो.>१३ उमेदवार जाहीरभाजपाने शुक्रवारी १३ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यात दोन विद्यमान आमदारांना तिकीट कापण्यात आले आहे.राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात आलेले प्रल्हाद पटेल यांनाही मेहसाणाच्या विजापूरमधून तिकीट नाकारले आहे. तेथून रमनभाई पटेल मैदानात असतील. भाजपाने आतापर्यंत १८२पैकी १४८ उमेदवार जाहीर केले आाहेत.>मोदींच्या तीन सभापंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७ ते २९ नोव्हेंबर या काळात गुजरातचा दौरा करणार आहेत. पुन्हा ते डिसेंबरातही दौरा करणार आहेत. त्यांच्या ३0हून अधिक सभा राज्यात होणार आहेत.

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहVijay Rupaniविजय रूपाणी