शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर; बड्या नेत्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 16:12 IST

BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ नावांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपने ४ याद्या जाहीर केल्या आहेत.

BJP :  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.  या यादीत १५ नावांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपने ४ याद्या जाहीर केल्या असून महाष्ट्रातील २० नावे जाहीर केले आहेत, दरम्यान आज घोषित झालेल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. या यादीत तामिळनाडूतील नावे आहेत.  

ज्यांनी बुडालेले लवासा विकत घेतले, त्यांचे दिवस फिरले; मुंबई, गोव्यात ईडीने धाड टाकली

भाजपने पहिल्या यादीत १९५ नावे जाहीर केली आणि नंतर ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यानंतर ९ आणि १६ उमेदवारांची तिसरी आणि चौथी यादी जाहीर करण्यात आली. भाजपने आतापर्यंत महाराष्ट्र, हरियाणा, यूपी, गुजरात, राजस्थान, दिल्लीसह अनेक राज्यांतील २९२ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, स्मृती इराणी आणि पियुष गोयल या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

आज जाहीर झालेल्या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत पुद्दुचेरी येथील एका नावाचा समावेश आहे. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाTamil Nadu Lok Sabha Election 2024तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल २०२४