शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 14:21 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचं महाभयंकर संकट आहे. त्याला थोपवण्यासाठी मोदी सरकारही प्रयत्नशील आहे. तिकडे सीमेवर चीनकडून आगळीक सुरू आहे. त्यालाही मोदी सरकारनं योग्य प्रकारे सामोरे जात आहे. विशेष म्हणजे अशा काळात नेपाळही भारताची डोकेदुखी वाढवली आहे. चीनच्या नादी लागून नेपाळही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच परिस्थितीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं आहे. कोरोनामुळे बर्‍याच विकसित देशांचे वाईट परिणाम झाले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते.आपल्या आभासी संवादात ते म्हणाले की, कोरोना साथीला थोपवण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं केवळ भारतानंच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेनंही कौतुक केलं आहे. तसेच राजनाथ सिंह हे नेपाळशी भारताचे असलेल्या संबंधांवरही बोलले आहेत. ते म्हणाले की, प्रथम यात्रेकरूंना मानसरोवरच्या दर्शनासाठी नाथूल पास मार्गावरून जावे लागत होते. ते खूप लांब होते, परंतु आता सीमा रस्ता संघटनेने लिपुलेखला जोडण्याचा मार्ग बनविला आहे. त्यामुळे मानसरोवर यात्रेसाठी नवीन मार्ग तयार केला आहे. हा 80 किमी लांबीचा रस्ता आहे, जो भारतीय क्षेत्रात बनलेला आहे. नेपाळला जर या मार्गाविषयी काही गैरसमज झाले असतील, तर ते संवादाद्वारे सोडविले जातील. भारत आणि नेपाळ यांच्यात असाधारण संबंध आहेत. आमच्यामध्ये रोटी-बेटीचे संबंध आहेत आणि जगातील कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. सीमेवर किती तारा लावल्या गेल्या तरी आपलं नातं कायम अतूट राहील. ते म्हणाले की संरक्षण करारात भारत स्वयंपूर्ण राहील. भारत संरक्षण उपकरणांची केवळ निर्मिती करणार नाहीत, तर निर्यातही करेल.

हेही वाचा

आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश

पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajnath Singhराजनाथ सिंह